लग्नानंतर नवऱ्यासाठी केलेली अगोड पुरणपोळी, मासे खायची लागलेली सवय, नवऱ्याबरोबरचा पहिला सिनेमा आणि मधुरव या सगळ्याबद्दल अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिने मनसोक्त गप्पा मारल्या. पहा Today's Special With Madhura Velankar Satam Only On Rajshri Marathi.<br />
